मेडीकल करीअर :
• गेल्या 30 वर्षापासून अकोल्यात अर्थोपेडीक सर्जन म्हणून प्रॅक्टिस करत आहे.
• विघ्नहर्ता क्रिटीकल केअर चे व्यवस्थापकीय संचालक, अकोला
• आयकॉन हॉस्पिटलचे व्यवस्थापकी संचालक, अकोला.
• आतापर्यंत 50000 शस्त्रक्रिया पूर्ण केल्या आहेत.
• एम.आर.आय. सेंटरचे व्यवस्थपकी संचालक व लायेंन्स् क्लॅबचे माजी अध्यक्ष.
सामाजिक उपक्रम :
• अकोला आणि वाशिम मध्ये मराठा क्रांती मोर्चा संचोजन
•150 खाटांचे मल्टी स्पेशालिटी ऑयकॉन हॉस्पिटल सुरु केले.
• दरवर्षी भगतसिंग जयंतीला रक्तदान शिबीराचे आयोजन केले जाते आणि 1000 ते 1200 बॉटल्यांची व्यवस्था केली जाते.
• विद्यर्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी प्रेरणा देण्यासाठी प्रेरणादायी व्याख्याने देतात.
• संस्थापकी अध्यक्ष सालासर बालाजी मंदीर व गणेश चॅरिटेबल ट्रस्ट.
• अकोला जिल्ह्यात पासपोर्ट शिबीर तयार लायब्ररी आणि पुस्तकांचे वितरण.
• गुन्हेगारांच्या पुनर्वसनावर काम करणे.
• अकोला वेद आणि संस्कार स्कूल अकोल्याचे संस्थापक सदस्य.
• वाशिम जिल्ह्यातील अनेक मंदिरे, सोनखास, रिठद, नेतांसा
• पंधरा जिम आखाडा आणि संस्कार केंद्राचे व्यवस्थापन.
• सुमारे 10000-15000 तरुणांची शिव जयंती आणि संभाजी महाराज जयंती आयोजित केली.
• बाळापूर व सोनखास येथे ग्रामीण भागत शिक्षणाच्या प्रेरणेसाठी शाळा स्थापना केल्या.
• रॅग पिकर्ससाठी शाळा चालवणे
• मेडिकल चॅम्प आयोजित केले आणि रोजगार शिबिर आयोजित केले.
• वैद्यकिय माहविद्यालयात प्रवेश शिबिर आणि मार्गदर्शन सेमिनार, प्रेरक व्याख्यानाची मालिका.